शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पूरप्रभावित तामिळनाडूस १,००० कोटी

By admin | Updated: December 4, 2015 03:07 IST

चेन्नईत उद्भवलेल्या पूरस्थितीची गुरुवारी मुख्यमंत्री जे. जयललितांसमवेत पाहणी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तात्काळ मदत जाहीर केली.

- पंतप्रधानांची घोषणा

चेन्नई : चेन्नईत उद्भवलेल्या पूरस्थितीची गुरुवारी मुख्यमंत्री जे. जयललितांसमवेत पाहणी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तात्काळ मदत जाहीर केली. तामिळनाडूत गेल्या १०० वर्षांचा विक्रम मोडीत काढणाऱ्या अभूतपूर्व पावसाने २६९ बळी घेतले आहेत. चेन्नईच्या उपनगरांच्या हालाला पारावार राहिलेला नाही. जनजीवन अजूनही ठप्प आहे. वाहतुकीच्या सर्व यंत्रणांचा बोजवारा उडालेला असताना मदतकार्यासाठी लष्कराच्या मदतीस आलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची कुमक दुपटीने वाढविण्यात आली आहे. गेल्या रात्रीपासून पावसाने किंचित विश्रांती घेतली असली तरी नजीकच्या जलाशयातून प्रचंड प्रमाणात सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती कायम आहे. या परिस्थितीबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काळजी व सहसंवेदना व्यक्त केली आहे. विदर्भातील विद्यार्थी अडकलेखामगाव व अकोला येथील सेंट अ‍ॅन्स शाळेतील ६ ते १० वीच्या विद्यार्थ्यांची केरळ येथे गेलेली शैक्षणिक सहल अतिवृष्टीमुळे चेन्नईपासून ४० किमी अंतरावर तिरुवेल्लूर येथे अडकली आहे. यात खामगाव येथील २७ आणि अकोला येथील ३७ अशा एकूण ६४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी सुखरुप असून, त्यांच्यासोबत चार शिक्षिका आहेत.