शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

फ्लिपकार्टचे सीईओ संजय बावेजा यांचा राजीनामा

By admin | Updated: October 26, 2016 17:10 IST

सोशल मीडियावरची आघाडीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टचे सीईओ संजय बावेजा यांनी राजीनामा दिला आहे.

ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 26 - सोशल मीडियावरची आघाडीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टचे सीईओ संजय बावेजा यांनी राजीनामा दिला आहे. भारतात ई-कॉमर्समध्ये फ्लिपकार्ट ही कंपनी सर्वात अग्रगण्य कंपनी समजली जाते. फ्लिपकार्टनं दिवाळीच्या ग्राहकांसाठी विशेष  ऑफर्स उपलब्ध करून दिल्या असतानाच सीईओ संजय बावेजा यांचा राजीनामा हा फ्लिपकार्टसाठी मोठा धक्का समजला जातो आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या सीएफओची भूमिका बजावलेले बावेजा दोन वर्षांपूर्वीच फ्लिपकार्टमध्ये आले होते. जुलै महिन्यात कंपनीचे कायदेशीर हेड रजिंदर शर्मा यांनीदेखील 10 महिन्यांमध्ये राजीनामा सादर केल्यानं तो चर्चेचा विषय झाला होता. आता बावेजा यांनी राजीनामा दिला आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी उत्तराधिकाऱ्याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. फ्लिपकार्टचे हेड ऑफ कॅटेगरी मॅनेजमेंट कल्याण कृष्णमूर्ती हे सीएफओची भूमिका तात्पुरती पार पाडू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जाते आहे. याआधीही त्यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फ्लिपकार्टच्या वरिष्ठ व्यवस्थापनात मोठे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कंपनीचा आर्थिक पातळीवरील संघर्ष सुरू असतानाच दिवाळी सवलत योजनांनंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. फ्लिपकार्टनं काही दिवसांपूर्वी कॉस्ट-कटिंगअंतर्गत 1,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. फ्लिपकार्ट आता नव्या फेरीत निधी उभारण्याची तयारीला लागली आहे. या फेरीत अमेरिकी रिटेल कंपनी वॉलमार्टचा सक्रिय सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.