शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

फ्लॅशबॅक 2016 : डिसेंबर

By admin | Updated: December 27, 2016 00:00 IST

24 डिसेंबर : अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवस्मारकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले जलपूजनचिक्की घोटाळाप्रकरणी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना एसीबीकडून क्लीनचिटहैदराबाद स्फोटाप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनच्या यासिन भटकळसह पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली18 डिसेंबर : दिवा रेल्वे स्थानकाला मिळाला जलद लोकल थांबा18 डिसेंबर : 15 वर्षांनंतर भारतीय हॉकी टीमने ...

24 डिसेंबर : अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवस्मारकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले जलपूजन

चिक्की घोटाळाप्रकरणी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना एसीबीकडून क्लीनचिट

हैदराबाद स्फोटाप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनच्या यासिन भटकळसह पाच जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली

18 डिसेंबर : दिवा रेल्वे स्थानकाला मिळाला जलद लोकल थांबा

18 डिसेंबर : 15 वर्षांनंतर भारतीय हॉकी टीमने युवा विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावले

10 डिंसेबर : विजय चौधरी तिस-यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा पटकावला मान

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) एस.पी. त्यागी यांना सीबीआयने केली होती अटक

"टाइम पर्सन ऑफ द इअर" 2016 च्या शर्यतीत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मारली बाजी

7 डिसेंबर : तुघलक या विख्यात नियतकालिकाचे संपादक चो. रामस्वामी यांचे निधन

5 डिसेंबर : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन

1 डिसेंबर : ठाण्यातील सत्यम लॉजच्या बेकायदा बांधकामावर महापालिकेने हातोडा मारत तळघरातील 290 खोल्या पाडल्या

फॉर्म्युला वन शर्यतीचे विश्वविजेतेपद पटकावणा-या निको रोजबर्गने निवृत्तीची तडकाफडकी केली होती घोषणा