शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

फ्लॅशबॅक 2016 : एप्रिल

By admin | Updated: December 24, 2016 00:00 IST

26 एप्रिल : काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे त्यांचा स्वीय सहायक व अंगरक्षकाने पक्षाच्या चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले होते25 एप्रिल : मालेगावमधील मशिदीबाहेर 2006 मध्ये घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी 8 आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने दोषमुक्त केले होते19 एप्रिल : 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत कर्मचा-याला रक्कम ...

26 एप्रिल : काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे त्यांचा स्वीय सहायक व अंगरक्षकाने पक्षाच्या चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले होते

25 एप्रिल : मालेगावमधील मशिदीबाहेर 2006 मध्ये घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी 8 आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने दोषमुक्त केले होते

19 एप्रिल : 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत कर्मचा-याला रक्कम काढू न देणारा फतवा भाजप सरकारने मागे घेतला होता. याविरोधात कर्नाटकात वस्त्रोद्योग कामगारांकडून आंदोलनाचा भडका उडाला होता

17 एप्रिल : लातूरच्या दुष्काळ दौ-यावर असताना "सेल्फी" काढल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती

16 एप्रिल : देवनारकचराभूमीला लागलेल्या आगप्रकरणी पोलिसांनी 9 भंगार व्यापा-यांना अटक केली होती

13 एप्रिल : आयपीएलचे 30 एप्रिलनंतरचे सर्व सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने बीसीसीआयला दिले होते. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतानाही खेळपट्ट्यांच्या देखभालीसाठी यावेळी मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती

12 एप्रिल : पाणीटंचाइने मेटाकुटीला आलेल्या लातूरवासियांसाठी तब्बल 5 लाख लिटर पाणी घेऊन "जल एक्स्प्रेस" लातूरमध्ये दाखल झाली होती

सुप्रीम कोर्टाने डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर डान्सबारना परवाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र अश्लील नृत्य आणि अनैतिक कृत्यांवर बंदी घालण्यात आली

10 एप्रिल : केरळमधील परावायूर येथील पुत्तिंगल देवी मंदिराच्या संकुलात लागलेल्या भीषण आगीत 106 भाविकांचा मृत्यू झाला होता तर 380 जण जखमी झाले होते

4 एप्रिल : जम्मू काश्मीरच्या तेराव्या मुख्यमंत्री म्हणून मेहबूबा मुफ्ती यांनी शपथध घेतली. त्यांच्या रुपाने राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभल्या आहेत

3 एप्रिल : पठाणकोट हल्ल्याच्या तपासकामात सक्रिय सहभाग असलेल्या मोहम्मद तंझील अहमद या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अधिका-याची अज्ञातांनी तब्बल 24 गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली

3 एप्रिल : वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडवर 4 विकेट्स राखून सनसनाटी विजय मिळवून टी 20 विश्वचषकावर दुस-यांदा आपले नाव कोरले

3 एप्रिल - पनामा पेपर्सच्या यादीत अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय-बच्चनसहीत 500 भारतीयांचे नावे आली होती

8 एप्रिल : गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर 400 वर्षांची भेदभावाची परंपरा मोडीत काढून शनिदेवाच्या चौथ-यावर महिलांनाही प्रवेश देण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेऊन अंमलात आणला

2 एप्रिल - शनिशिंगणापूर येथे चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व अन्य महिलांना मारहाण. यानंतर 3 एप्रिलरोजी पुरुषांनाही त्रंब्यकेश्वरच्या गाभा-यात बंदी घालण्यात आली होती

1 एप्रिल - संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी लागू करण्यात आली

1 एप्रिल - "बालिकावधू" फेम प्रत्युषा बॅनर्जीने गोरेगावातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती