शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

जैश आणि हिज्बुलच्या पाच अतिरेक्यांना कंठस्नान काश्मिरात अनेक तास चालली चकमक

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या सोपिया जिल्ह्यात गुरुवारी अनेक तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा दलाने जैश-ए-मोहंमद आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्यांचा खात्मा केला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक अब्दुल गनी मीर यांनी ही माहिती दिली़

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या सोपिया जिल्ह्यात गुरुवारी अनेक तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा दलाने जैश-ए-मोहंमद आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्यांचा खात्मा केला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक अब्दुल गनी मीर यांनी ही माहिती दिली़
काही अतिरेकी दडून बसल्याची गुप्त सूचना सुरक्षा दलाला मिळाली होती़ त्या आधारे गुरुवारी सकाळी येथून ६० कि. मी. अंतरावर शोपिया येथील केल्लर पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्त शोधमोहीम आरंभली होती़ याचदरम्यान अतिरेक्यांनी अचानक गोळीबार सुरू करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र सुरक्षा दलांनी त्यांना चहुबाजूंनी घेरले़ यानंतर अनेक तास दोन्ही बाजूंनी चकमक उडली़ यात पाच अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले़ त्यांच्याकडून तीन एके रायफल्स, एक पिस्तूल आणि दारूगोळा जप्त केला़
ठार झालेल्या अतिरेक्यांची ओळख पटविण्याचे कार्य सुरू आहे़ बुधवारीही सुरक्षा दलाने बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरात सहा तासांच्या चकमकीनंतर लष्कर ए तोयबाच्या एका म्होरक्यास ठार केले होते़