शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’मध्ये गेलेले पाच मल्याळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 02:46 IST

‘इस्लामिक स्टेट’मध्ये (इसिस) सामील झालेले केरळच्या कन्नुर जिह्यातील पाच तरुण त्या दहशतवादी संघटनेसाठी सीरियामध्ये लढताना ठार झाल्याचे जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आले.

कन्नुर : ‘इस्लामिक स्टेट’मध्ये (इसिस) सामील झालेले केरळच्या कन्नुर जिह्यातील पाच तरुण त्या दहशतवादी संघटनेसाठी सीरियामध्ये लढताना ठार झाल्याचे जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आले.‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून गेल्या काही दिवसांत ज्यांना अटक करण्यात आली, त्यांच्या जाबजबाबांतून या पाच जणांच्या मृत्यूस दुजोरा मिळाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.त्यांची नावेही पोलिसांनीदिली असून, ती पुढीलप्रमाणेआहेत. शाहनाद (२५ वर्षे), रिशाल (३०), टी.व्ही. शमीर (४५), त्यांचा मुलगा सलमान (२०) आणि शाजीर (२५).केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नुर जिल्ह्यातून आतापर्यंत १५ जण ‘इसिस’मध्ये गेले आहेत. त्यापैकी काही जण अद्यापही सीरियामध्ये आहेत.या सर्वांची माथीभडकावून ज्याने त्यांना ‘इसिस’मध्ये भरती होण्यास उद्युक्त केले त्या यू. के. हमझा याला दोनच दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे.आतापर्यंत केरळमधून बरेच तरुण इसिसच्या कच्छपी लागून सीरियामध्ये गेल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलीसही अधिक खबरदारी घेत आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :ISISइसिस