शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

७0 वर्षांत प्रथमच: संसदेच्या कँटीनमध्ये गुजराती पदार्थ, गुजरातच्या विजयाचा परिणाम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:44 IST

भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे राज्यसभेचे सदस्य बनताच खास गुजराती पदार्थ संसदेच्या कँटीनमध्ये हिवाळी अधिवेशनापासून उपलब्ध झाले आहेत. संसदेच्या ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच गुजराती पदार्थ सदस्य, कर्मचारी, पत्रकार व पाहुण्यांना दिले जातील.

हरिश गुप्ता नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे राज्यसभेचे सदस्य बनताच खास गुजराती पदार्थ संसदेच्या कँटीनमध्ये हिवाळी अधिवेशनापासून उपलब्ध झाले आहेत. संसदेच्या ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच गुजराती पदार्थ सदस्य, कर्मचारी, पत्रकार व पाहुण्यांना दिले जातील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजराती पदार्थ आवडतात व त्यांनी ते लोकप्रिय बनवण्यासाठी खूप काही प्रयत्न केले आहेत. तरीही संसदेच्या कँटीनने गेल्या ४५ महिन्यांत गुजराती पदार्थ पाहिलेले नाहीत. मोदी संसदेत जेवत नाहीत आणि त्यांना घरी बनवलेले ताजे जेवण आवडते, असे सांगण्यात येते.अमित शहा कँटीनमध्ये जेवायला येतील, असे गृहित धरून सोमवारी गुजराती पदार्थ तयार करण्यात आले होते. काही गुजराती खासदारांनीही संसदेच्या भोजन समितीला आम्हाला गुजराती जेवण मिळावे अशी विनंती केली होती. या समितीचे प्रमुख आहेत तेलंगण राष्ट्र समितीचे नेते जितेंद्र रेड्डी. ही समिती सदस्यांना कोणत्या प्रकारचे भोजन द्यायचे याचे निर्णय घेते. सदस्यांनी केलेली विनंती व त्यांच्या गरजा लक्षात घेऊन भोजनातील पदार्थ तयार केले जातात. मात्र यापूर्वी कधीही कोणत्याही गुजरातमधील जवळपास अर्धा डझन खाद्यपदार्थ कँटीनमध्ये तयार करण्यात आले नव्हते.शहा यांचा संबंध नाही?भाजपच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये गुजराती पदार्थ सुरू करण्यात अमित शहा यांचा काहीही हात नाही.हे सगळे समितीने स्वत:हून ‘प्रायोगिक तत्वावर’ केले आहे.

टॅग्स :Parliamentसंसद