शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाककडून रात्रभर नियंत्रण रेषेवर गोळीबार; जवानांकडून 3 घुसखोर अन् 2 पाक सैनिकांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 10:57 IST

कुरापतखोर पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतीय जवानांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

नवी दिल्लीः कुरापतखोर पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतीय जवानांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पाकिस्तानकडून रात्रभर भारताच्या बाजूकडच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात येत होता. या गोळीबाराच्या आडून घुसखोरांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचा पाकिस्तानचा डाव जवानांनी उधळून लावला आहे. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळच्या भागात गोळीबार करण्यात आलेला आहे. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराच्या उत्तरादाखल भारतीय जवानांनी पाकचे दोन सैनिक आणि तीन घुसखोरांना ठार केलेलं आहे. इतर चार सैनिक जखमी झाले आहेत. तसेच नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानच्या चौक्यांचंही नुकसान झालं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये मध्यरात्री पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. तसेच राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमधल्या सुंदरबनी आणि नौशेरामध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला आहे. या गोळीबारात भारतीय सेनेचे जवान सीजे गणपती शहीद झाले. तर इतर एक जवान जखमी झाला आहे.  

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तान