शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भीषण चक्रीवादळ ‘रेमल’ प. बंगालमध्ये धडकले; अंदाजे ११०-१२० किमी प्रतितास वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 08:21 IST

अनेक शहरांत मुसळधार पावसाची हजेरी

कोलकाता : तीव्र चक्रीवादळ ‘रेमल’ रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर भागावर अंदाजे ११०-१२० किमी प्रतितास वेगाने धडकले. चक्रीवादळामुळे किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच राजधानी कोलकाता आणि त्याच्या लगतच्याही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाचे माजी क्षेत्रीय प्रमुख सोमनाथ दत्ता यांनी सांगितले की, २०२० साली आलेल्या चक्रीवादळ अम्फानपेक्षा रेमलमुळे कमी नुकसान होईल.

एक लाखाहून अधिक लोक स्थलांतरित

खबरदारीचा उपाय म्हणून, बंगाल सरकारने सुंदरबन आणि सागर बेटांसह किनारपट्टी भागातील सुमारे १ लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित आश्रयस्थानी हलवले आहे. 

पारा ४६ पार; जळगाव, अकोल्यात कलम १४४

जळगाव/अकोला/नागपूर : राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा ४५ पार झाल्याने जळगाव आणि अकोला जिल्ह्यांत ३१ मेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आले आहेत. उन्हासाठी अशाप्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.

यवतमाळमध्ये पारा ४६.६ अंशांवर

यवतमाळमध्ये पारा ४६.६ अंशावर उसळला असून, ही ३५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बराेबरी आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथील शेख अश्फाक शेख भुरू (३८) यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी आढळला. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समजते. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगाल