अनवट गायन वादनावर रसिक लुब्ध (भाग २)
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
त्यांना तबल्यावर अनिष प्रधान तर संवादिनीवर सुधीर नायर आणि तानपुऱ्यावर अर्चना सायगावकर आणि मानसी देशपांडे यांनी साथसंगत केली. याप्रसंगी सर्व कलावंतांचे स्वागत सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधीच्यावतीने गुलजारीलाल, विभागीय आयुक्त अनुपकुमार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयुषकुमार, पं. सतीश व्यास, सप्तकचे डॉ. उदय गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले. निवेदन रेणुका देशकर यांंनी केले.
अनवट गायन वादनावर रसिक लुब्ध (भाग २)
त्यांना तबल्यावर अनिष प्रधान तर संवादिनीवर सुधीर नायर आणि तानपुऱ्यावर अर्चना सायगावकर आणि मानसी देशपांडे यांनी साथसंगत केली. याप्रसंगी सर्व कलावंतांचे स्वागत सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधीच्यावतीने गुलजारीलाल, विभागीय आयुक्त अनुपकुमार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयुषकुमार, पं. सतीश व्यास, सप्तकचे डॉ. उदय गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले. निवेदन रेणुका देशकर यांंनी केले. ---------महोत्सवात आज डॉ. देशपांडे सभागृहात सांयकाळी ६ वाजताशौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय गायन राकेश चौरसिया यांचे बासरीवादन