शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वीजटंचाईमुळे Delhi अंधारात जाण्याची भीती, Arvind Kejriwal यांनी पंतप्रधान Narendra Modi यांना लिहिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 07:02 IST

Arvind Kejriwal News: देशाची राजधानी दिल्लीवर भीषण वीज संकटाचे सावट आहे. देशातील काेळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर माेठा परिणाम झाला आहे. दाेन दिवसांमध्ये काेळसापुरवठा न झाल्यास दाेन दिवसांनी दिल्ली अंधारात जाण्याचा धाेका आहे.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीवर भीषण वीज संकटाचे सावट आहे. देशातील काेळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर माेठा परिणाम झाला आहे. दाेन दिवसांमध्ये काेळसापुरवठा न झाल्यास दाेन दिवसांनी दिल्ली अंधारात जाण्याचा धाेका आहे. या संकटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र लिहून या गंभीर समस्येमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. दिल्लीच नव्हेतर, अनेक राज्यांवर वीजटंचाईचे सावट आहे.केजरीवाल यांनी दिल्लीतील वीज संकटाकडे पंतप्रधान माेदी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले आहे, की केंद्रीय वीज नियामक आयाेगानुसार ऊर्जा प्रकल्पांना १० ते २० दिवस पुरेल एवढा काेळशाचा साठा ठेवणे आवश्यक आहे. मात्र, ५ प्रकल्पांकडे जेमतेम एक दिवस पुरेल एवढाच साठा आहे. त्यामुळे वायूवर चालणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांवर ताण पडत आहे. अशीच स्थिती राहिल्यास दिल्लीवर भीषण वीज संकट ओढावेल, असे केजरीवाल यांनी लिहिले आहे. 

काळजीपूर्वक वीजवापराच्या सूचनादिल्लीत शनिवारपासूनच वीजटंचाई निर्माण झाली आहे. टाटा पॉवर तसेच टीपीडीडीएल यांनी दिल्लीतील वीज ग्राहकांना एसएमएस पाठवून काळजीपूर्वक वीजवापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीelectricityवीजdelhiदिल्लीCoal Shortageकोळसा संकट