शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी नाग मारला; संतापलेल्या नागिणीनं 24 तासांत घेतला थरकाप उडवणारा बदला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:28 IST

ही घटना बुदनी तालुक्यातील जोशीपूर गावातील आहे...

सीहोर - नाग-नागिण (Nag-Nagin) जोडीतील खाद्याला मारले, तर दुसरा साप बदला घेतो, असे आपण अनेकवेळा ऐकले असेल. काहीसा असाच प्रकार मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये (Madhya Pradesh Sehore) घडल्याचे समोर आले आहे. येथे एका बालकाचा साप चावल्याने मृत्यू झाला (death by snake bite). गावकरी याला सापाचा बदला, म्हणत आहेत.

सिहोर येथील एका व्यक्तीने नाग मारला होते आणि याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या मुलाचा दुसरा साप चावल्याने मृत्यू झाला, असे बोलले जात आहे. ही घटना बुदनी तालुक्यातील जोशीपूर गावातील आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, व्यवसायाने मजूर असलेल्या किशोरी लाल यांच्या घराजवळ गुरुवारी नाग दिसून आला होता. किशोरीलालने त्याला मारले आणि नंतर जंगलात फेकून दिले. त्याच दिवशी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेल्या किशोरीलाल यांचा मुलगा रोहित (१२) याला साप चावला.

यानंतर रोहित रडत जागा झाला आणि त्याने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. यानंतर घरच्यांनी सर्वप्रथम घरगुती उपचार करून पाहिले. मात्र, रोहितमध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. यानंतर त्याला नर्मदापुरम येथील रुग्णालयात नेण्यात आले. येथून प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला भोपाळला रेफर केले. मात्र, कुटुंबीयांनी त्याला भोपाळला न नेता पुन्हा गावात आणले. यानंतर पुन्हा घरगुती उपचार सुरू झाले, मात्र त्याला वाचवता आले नाही.

गावकऱ्यांनी नागीनही मारली - गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच रात्री त्यांनी नागीन शोधून मारली. नागाच्या मृत्यूचा बदला नागिणीने घेतल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही रोहितचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे म्हणण्यात आले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशsnakeसापhospitalहॉस्पिटल