शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

कोविड लसीकरणाचा वेग कायम ठेवा; प्रचार, प्रसारासाठी NGO ची मदत घ्या: पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 23:05 IST

Covid 19 Vaccine : २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच मोफत लसीकरण सुरू झालं आहे. पंतप्रधानांनी घेतला कोविड लसीकरण कार्यक्रमाचा आढावा.

ठळक मुद्दे २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच मोफत लसीकरण सुरू झालं आहे.पंतप्रधानांनी घेतला कोविड लसीकरण कार्यक्रमाचा आढावा.

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशात सुरु असलेल्या कोविड लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेतला. "कोरोना महासाथीविरोधात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचा वेग यापुढेही कायम ठेवण्यात यावा. लसीकरणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी एनजीओंचीदेखील मदत घेतली पाहिजे," असं पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले. देशातील १२८ जिल्ह्यांमधील ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, असं पंतप्रधान कार्यालयाकडून निवेदनाद्वारे सांगण्यात आलं. दरम्यान, यावेळी कोविन प्लॅटफॉर्मबाबत (CoWIN platform) जगभरात रुची वाढत असल्याचं यावेळी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. कोरोना लसीकरणाच्या वेगाबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. तसंच याची व्याप्ती वाढवण्यासाठी एनजीओंची मदत घेण्याचाही सल्ला दिला. 

'अधिकाऱ्यांनी देशातील लसीकरणाबाबत व्यापक प्रेझेंटेशन पंतप्रधानांसमोर सादर केलं. यामध्ये त्यांना निरनिराळ्या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची माहीती देण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन व्हर्कर्स ( Healthcare workers, Frontline Workers) आणि सामान्य जनतेच्या लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी पुढील काही महिन्यांत लसींचा पुरवठा आणि उत्पादन वाढवण्याबाबतही माहिती दिली,' असंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं. आपण राज्य सरकारांच्या संपर्कात असून निराळे प्रकार लागू करून लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याबाबत प्रयत्न करत असल्याचं अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितलं. यावेळी पंतप्रधानांनी यासाठी एनजीओंची मदत घेण्याचाही सल्ला दिला. याशिवाय राज्यांच्या संपर्कात राहून चाचण्यांचं प्रमाण कमी होऊ नये याचीही काळजी घेण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतprime ministerपंतप्रधान