शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे रचनाशास्त्र---१

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

आपण किती व कोणते पशु पाळणार आहोत? भविष्यात त्यांची किती गरज राहील? ते मुख्य घरापासून त्यांच्या आणि आपल्या आरोग्य, देखभाल, संरक्षणाच्या बाबतीत किती अंतरावर व कोणत्या रचनेत असावेत या सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार करून घर बांधायचा निर्णय घ्यावा. तसेच आपणाकडे सध्या कोणकोणती अवजारे व मोटारसायकल, जीप सारखी साधने आहेत? भविष्यात कोणती येण्याची शक्यता आहे? त्यांची ठेवण्याची सध्याची जागा संरक्षण व भविष्यातली गरज यासुद्धा गोष्टींचा विचार करून घर कोठे? किती मोठे? कोणत्या पदार्थांचा वापर करून बांधावे हा विचार व्हावा.

आपण किती व कोणते पशु पाळणार आहोत? भविष्यात त्यांची किती गरज राहील? ते मुख्य घरापासून त्यांच्या आणि आपल्या आरोग्य, देखभाल, संरक्षणाच्या बाबतीत किती अंतरावर व कोणत्या रचनेत असावेत या सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार करून घर बांधायचा निर्णय घ्यावा. तसेच आपणाकडे सध्या कोणकोणती अवजारे व मोटारसायकल, जीप सारखी साधने आहेत? भविष्यात कोणती येण्याची शक्यता आहे? त्यांची ठेवण्याची सध्याची जागा संरक्षण व भविष्यातली गरज यासुद्धा गोष्टींचा विचार करून घर कोठे? किती मोठे? कोणत्या पदार्थांचा वापर करून बांधावे हा विचार व्हावा.
काही वेळा तीन चार भाऊ असतील तर एकत्र असताना व फारशी ऐपत नसताना सरळसोट लांबलचक चाळ बांधून त्यात प्रत्येक भावासाठी दोन-दोन खोल्या येतील अशी रचना केली जाते. पुढे ते वेगळे निघाले म्हणजे शेजारी शेजारी राहताना भाऊ, भाऊ जावाजावात किंवा एकमेकांच्या मुलांमध्ये भांडणे होऊन एकमेकांचे तोंड सुद्धा पाहू नये अशी स्थिती येते व घरातून आनंद, सोयी मिळण्याऐवजी द्वेष, तिरस्कार, भांडणे अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते. शिवाय त्या घरांमध्ये बांधतानाच सर्वांसाठी वेगळी बाथरूम, स्वयंपाक घर, हवेशीरपणा, धान्य, औजारे ठेवण्याच्या जागा, जनावरे बांधण्याच्या सोयी यांचा आगावू विचार न झाल्याने ऐपत नसल्याने धड ते सोडून दुसरीकडे जाताही येत नाही व सतत हेवेदारे, दु:स्वास, भांडणे, कटकटी सोसत दिवस काढावे लागत असल्याने भावी पिढीसुद्धा निकोप वातावरणात न वाढल्याने त्यांच्या अंगच्या गुणांचा विकास होण्याऐवजी विकृती निर्माण होतात.
अलिकडे बहुदा वेगळ्या कुटुंबपद्धतीची प्रथा असल्याने सामान्य ऐपत असणार्‍या माणसाचे घर बांधताना ते कसे असावे ते खालील गोष्टींवरून लक्षात येईल.
(अपूर्ण...)