शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’; पंजाब-हरयाणा सीमा सील, यंत्रणा अलर्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 06:54 IST

ठिकठिकाणी काँक्रीटचे अडथळे, शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासह विविध  मागण्या केल्या आहेत. 

बलवंत तक्षक  चंडीगड : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. १३ फेब्रुवारीच्या प्रस्तावित  ‘चलो दिल्ली’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पंजाब-हरयाणा सीमा शंभू येथे सील केली. सीमेवर काँक्रीटचे अडथळे, काटेरी तारा लावण्यासह दंगलविरोधी पथक तैनात केले आहे.

संयुक्त किसान मोर्चा व किसान मजदूर मोर्चासह २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी मोर्चाचे आवाहन केले आहे. शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासह विविध  मागण्या केल्या आहेत. 

रस्त्यावर ठोकले खिळे...आंदोलकांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी फतेहाबाद जिल्ह्यात पोलिसांनी काँक्रीटचे अडथळे लावले आहेत, तसेच जाखल भागात रस्त्यावर खिळे ठोकले आहेत. 

७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हरयाणा सरकारने सात जिल्ह्यांमध्ये ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान मोबाइल इंटरनेट सेवा आणि एकत्र एसएमएस पाठवण्याची सेवा निलंबित केल्या आहेत.

केंद्र सरकार शेतकरी संघटनांशी चर्चा करत आहेत. तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. हरयाणात कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू देणार नाही. - अनिल विज, गृहमंत्री, हरयाणा.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन