शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांच्यावर खटला चालणारच, फेरविचार याचिकाही फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 07:08 IST

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी खटल्यांची माहिती न देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथील दंडाधिकारी न्यायालयात खटल्याला सामोरे जाण्यावाचून आता पर्याय उरलेला नाही.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिकाही फेटाळल्याने, निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात फौजदारी खटल्यांची माहिती न देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथील दंडाधिकारी न्यायालयात खटल्याला सामोरे जाण्यावाचून आता पर्याय उरलेला नाही.दक्षिण पश्चिम नागपूरमधून २०१४ ची विधानसभा निवडणूक लढविताना उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित दोन फौजदारी खटल्यांची माहिती न दिल्याने फडणवीस यांच्यावर लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ अन्वये खटला चालवावा यासाठी अ‍ॅड. सतीश उके यांनी दंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद केली आहे. त्यातून उद््भवलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांच्यावर खटला चालविण्यास आधार दिसतो, असा निकाल दिला.दंडाधिकाºयांकडे कामकाज सुरू झाल्यावर फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात विलंबाने फेरविचार याचिका दाखल केला. त्यावर खुली सुनावणी घेण्याची फडणवीस यांची विनंती मान्य झाली. त्यानुसार न्या. अरुण मिश्रा, न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठापुढे १८ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. त्याच दिवशी खंडपीठाने एक ओळीचा आदेश देऊन फेरविचार याचिका फेटाळली. त्या निकालाची अधिकृत प्रत मात्र न्यायालयाच्या वेबसाइटवर मंगळÞवारी उपलब्ध करण्यात आली.>वादाचामुद्दा निकालीनेमक्या कोणत्या फौजदारी प्रकरणांची माहिती प्रतिज्ञापत्रात द्यायची हा यात वादाचा मुद्दा होता. फडणवीस यांनी प्रलंबित असलेल्या चारपैकी ज्या दोन प्रकरणांत आरोपपत्र दाखल झाले नव्हते त्यांची माहिती दिली नव्हती. कायद्याने तसेच करणे बरोबर आहे, असे फडणवीस यांचे म्हणणे होते. परंतु तो मुद्दा आता कायमचा निकाली निघाला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस