शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

Congress: काेराेनाचा भारतीय म्हणून सामना करणे खरा राजधर्म -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 04:49 IST

काॅंग्रेस कार्य समितीची साेनिया गांधी यांच्या अध्यक्षदेखाली ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले, की काेराेना महामारीशी लढा हे एक राष्ट्रीय आव्हान असून ते राजकारणापासून दूर ठेवायला हवे, अशी भूमिका काॅंग्रेसने कायम घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका काॅंग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी यांनी केली आहे. काेराेना महामारीला वर्ष झाल्यानंतरही सरकार गाफील राहिल्याचे खडे बाेल सुनावतानाच साेनिया गांधी यांनी लसीकरणाची वयाेमर्यादा २५ वर्षांपर्यंत घटविण्याची मागणीही केली आहे. 

काॅंग्रेस कार्य समितीची साेनिया गांधी यांच्या अध्यक्षदेखाली ऑनलाईन बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले, की काेराेना महामारीशी लढा हे एक राष्ट्रीय आव्हान असून ते राजकारणापासून दूर ठेवायला हवे, अशी भूमिका काॅंग्रेसने कायम घेतली आहे. मात्र, काॅंग्रेसशासित राज्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. या आव्हानाचा राजकारणापलीकडे जाऊन राजकीय प्रतिस्पर्धीऐवजी एक भारतीय म्हणून सामना करणे हाच खरा राजधर्म असेल, असे साेनिया गांधी म्हणाल्या. आपल्या देशात हजाराेंचा काेराेनामुळे दरराेज मृत्यू हाेत असून इतर देशांना लस देण्याचे औदार्य दाखविण्याचा देशाला कसा फायदा हाेणार असल्याचा सवाल साेनिया गांधींनी केला. 

राहुल गांधींचे टीकास्त्रn    काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या बैठकीत माेदी सरकारवर टीकस्त्र साेडले. काेराेनाशी लढा देण्यासाठी सरकारकडे काेणतीही रणनीती नाही.n    ना लसीकरणाची ना ऑक्सिजन पुरवठ्याची, असे गांधी म्हणाले. तर दिग्विजय सिंह आणि प्रमाेद तिवारी यांनी राहुल गांधींच्या भूमिकेचे समर्थन करतानाच फेब्रुवारीपासून व्यक्त केलेले सर्व अंदाज खरे ठरल्याचे काॅंग्रेसच्या बैठकीत सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस