शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये स्वच्छता अभियानाच्या प्रचारासाठी पाकिस्तानी मुलीचा फोटो, आता होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 20:08 IST

सरकारी अभियानांना चालना देण्यासाठी बिहारमधील एका पुस्तकावर छापलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे.

जमुई- उत्तर प्रदेशच्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठात मोहम्मद अली जिनाच्या फोटोवरून वाद सुरू झालेला असतानाच आता भारताच्या सरकारी अभियानांना चालना देण्यासाठी बिहारमधील एका पुस्तकावर छापलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे. बिहारच्या जमुई जिल्ह्यातील स्वच्छता अभियानाच्या पुस्तकावर एका पाकिस्तानी मुलीचा फोटो छापल्याचा आरोप केला जातो आहे. दरम्यान, या प्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून पाकिस्तानी मुलाचा फोटो छापल्यामुळे पुन्हा एकदा वाद सुरू होण्याची चिन्हं आहेत. जमुईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. जमुई जिल्हा कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जमुई जिल्ह्यात स्वच्छतेसाठीचा संदेश देण्यासाठी  'स्वच्छ जमुई, स्वस्थ जमुई' अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर वाद सुरू झाला आहे. जमुईच्या जिल्हा तसंच स्वच्छता समितीने पुस्तक छापायची जबाबदारी पाटण्याच्या एका प्रिंटिंग प्रेसला दिली होती. 

दरम्यान, जिल्हाधिकारी धर्मेद्र कुमार यांनी सांगितलं की, तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नोटबूक प्रकाशित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पुस्तकावर छापण्यात आलेली मुलगी ही पाकिस्तानाच युनीसेफची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असल्याची बाब शुक्रवारी समोर आली.