शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर ग्रेनेड फेकणारा अतिरेकी चकमकीत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:08 IST

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्याच्या पट्टण भागात पोलीस पथकावर बुधवारी ग्रेनेड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश ...

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्याच्या पट्टण भागात पोलीस पथकावर बुधवारी ग्रेनेड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. तेहरिक-उल-मुजाहिद्दीन या संघटनेचा हा अतिरेकी होता, असे पोलिसांनी सांगितले.शौकत अहमद भट असे या अतिरेक्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचे पथक बारामुल्लाच्या पट्टण भागातून जात असताना, या अतिरेक्याने त्यांच्यावर ग्रेनेड फेकला होता. ग्रेनेडचा स्फोट होऊ न त्यात पोलीस उपअधीक्षकासह तीन शिपाई जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ग्रेनेड फेकल्यानंतर तो अतिरेकी पुलवामा येथे पळून गेला, अशी माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्याचा साथीदार फेजान अहमद याला काल, बुधवारीच अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून शौकतची माहिती मिळाली होती. (वृत्तसंस्था)