शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

अत्यंत महत्त्वाचे : अपघात

By admin | Updated: August 26, 2015 01:32 IST

ट्रॅव्हल्स बस ट्रकवर आदळली; एक ठार, २० जखमीराहुरी : शिर्डीकडे जाणारी हंस ट्रॅव्हल्सची बस ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ट्रकचा ...


ट्रॅव्हल्स बस ट्रकवर आदळली;
एक ठार, २० जखमी
राहुरी : शिर्डीकडे जाणारी हंस ट्रॅव्हल्सची बस ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ट्रकचा क्लीनर जागीच ठार, तर बसमधील २० प्रवासी जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास अहमदनगर-मनमाड महामार्गावरील राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द गावाजवळ घडला. या अपघातामुळे मनमाड-शिर्डी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून रात्री उशिरापर्यंत पोलीस व गावकरी मदतकार्य करीत होते.
इंदोर येथील हंस ट्रॅव्हल्सची बस (क्र.एमपी०९-एफए-५७०५) शिर्डीकडे जात होती, तर मुंबई येथील ट्रकही (एमएच४८-६९३८) शिर्डीकडेच जात होता. ट्रकच्या मागेच ट्रॅव्हल्स बस होती. कोल्हार खुर्द गावाजवळ सदर बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ट्रक दुभाजक तोडून शेतात उलटला. यात ट्रकचा क्लीनर जागीच ठार झाला. बसमधील २० प्रवासीही जखमी झाले. त्यांना तातडीने लोणी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)