शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी जमवलेले ५ लाख रुपये लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी केले खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 05:52 IST

तामिळनाडूतील मुलीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल

चेन्नई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरीबांना मदतीचा हात देणाऱ्या तामिळनाडूतील एका सलून मालकाच्या मुलीची संयुक्त राष्ट्रांनी दखल घेतली आहे. ‘यूनायटेड नॅशन्स असोसिएशन फॉर डेव्हलपमेंट अँड पीस’ची (यूएनएडीएपी) ‘गुडविल अ‍ॅम्बेसेडर टू द पूअर’ म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे. एम. नीथरा असे या मुलीचे नाव आहे. या मुलीच्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी जमविलेले ५ लाख रुपये लॉकडाऊनच्या काळात गरीबांना देण्यासाठी तिने आपल्या वडिलांचे मन वळविले. राज्यमंत्री सेलुरु राजू यांनी या मुलीची प्रशंसा केली असून दिवंगत जयललिता यांच्या नावाचा पुरस्कार या मुलीला दिला जावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्याकडे करणार आहोत, असे ते म्हणाले.काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलीची स्तुती केली होती. ही मुलगी मदुराईचा गौरव आहे असे ते ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणाले होते. तसेच, या मुलीचे वडील सी. मोहन यांचेही त्यांनी कौतुक केले होते. या मुलीचे वडील मोहन हे मदुराईमध्ये एक सलून चालवितात. त्यांनी जमा केलेली रक्कम या कठीण काळात गरीबांसाठी खर्च केली. नीथरा हिला आता संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क आणि जिनिव्हा येथील संमेलनात बोलण्याची संधी मिळणार आहे.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडूcorona virusकोरोना वायरस बातम्याunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ