शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ; लिटरमागे ३ रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 10:06 IST

पेट्रोल, डिझेलच्या किमती ३ रुपयांनी वाढणार

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय तेल बाजारात पेट्रोल, डिझेल स्वस्तमोदी सरकारकडून इंधनावरील उत्पादन शुल्कात वाढउत्पादन शुल्कात वाढ करून सरकार कमावणार महसूल

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढणार आहेत. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. इंधनाचे दर वाढणार असल्यानं वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झालेत. मात्र तरीही सरकारनं उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलसाठी प्रति लीटरमागे तीन रुपये जास्त मोजावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर सातत्यानं कमी होत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं घसरण सुरू असताना मोदी सरकारनं इंधनावरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढवलं आहे. यामुळे सरकारला सामान्य जनतेचा रोष सहन करावा लागू शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकार पेट्रोल, डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची वाढ करण्याची शक्यता धूसर असल्याचं क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितलं. त्याऐवजी येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होऊनही सरकार इंधनाचे दर घटवणार नाही. अशा प्रकारे सरकार उत्पादन शुल्कातील ३ रुपयांची वाढ लागू करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी  आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन स्वस्त होत असताना हाच मार्ग वापरुन महसूल मिळवला होता.गेल्या सव्वादोन महिन्यांत पेट्रोल ५ रुपयांनी कमी झाले आहे. २७ फेब्रुवारीपासून ही घट सुरू आहे. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ३० टकक्यांनी कमी झालेले असले तरीही भारतात हे दर एवढ्यात कमी होण्याची शक्यता नाही. कारण पेट्रोल डिझेलचे दर दररोज ठरवताना एक नियम केलेला आहे. यामध्ये ऑईल कंपन्या १५ दिवसांचा बेंचमार्क रेटचा ताळमेळ ठेवत दर ठरवतात. यामुळे हे दर कच्चे तेल आणि डॉलरची किंमत यावरील चढ-उतारावर अवलंबून असते.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल