माजी सैनिकांना सूचना
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
नागपूर : माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा यांच्यासाठी शासनाने जीवन प्रमाणपत्र तयार करणे बंधनकारक केले आहे. निवृत्ती वेतनासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. माजी सैनिकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक, आधार कार्ड व पेन्शन पासबुकची छायांकित प्रत, मूळ पीपीओ क्रमांक आदींसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.