शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाराही दोषीच, जबाबदारीने वागा : हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 10:19 IST

एप्रिल २०१८ मध्ये भाजप नेते एस.व्ही. शेखर यांनी फेसबुकवर महिला पत्रकारांविरुद्ध अपमानास्पद आणि असभ्य टिप्पणी फॉरवर्ड केली

डॉ. खुशालचंद बाहेती

चेन्नई : मेसेज फॉरवर्ड करण्याचा अर्थ त्यातील मजकुराला मान्यता देणे, असा आहे. जर त्यात अपमानास्पद मजकूर असेल, तर फॅारवर्ड करणाऱ्यालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे.

एप्रिल २०१८ मध्ये भाजप नेते एस.व्ही. शेखर यांनी फेसबुकवर महिला पत्रकारांविरुद्ध अपमानास्पद आणि असभ्य टिप्पणी फॉरवर्ड केली. नंतर गुन्हे दाखल झाले. शेखर यांनी गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांचा दावा होता की, त्यांनी आलेला मेसेज न वाचता केवळ फॉरवर्ड केला होता. नंतर त्यांनी त्याचदिवशी अपमानास्पद पोस्ट काढून टाकली आणि माफीही मागितली होती. केलेली याचिका फेटाळताना हायकोर्टाने म्हटले की, यामुळे तुम्ही केलेला गुन्हा कमी होत नाही. प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीचे पालन केले पाहिजे. 

हा मेसेज कायमचा पुरावाआपण आभासी माहितीच्या अतिसाराने त्रस्त आहोत. इथे प्रत्येकावर संदेशांचा भडिमार होत आहे. समाजमाध्यमांमध्ये संदेशाच्या रूपात जी देवाणघेवाण होते त्याचा अल्पावधीतच फार मोठा प्रभाव पडतो, म्हणूनच संदेश तयार करताना किंवा फॉरवर्ड करताना प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीचे पालन केले पाहिजे. पाठवलेला/ फॉरवर्ड केलेला मेसेज हा कायमचा पुरावा बनतो. यामुळे होणारी हानी भरून काढणे जवळजवळ अशक्य आहे.     - न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईSocial Viralसोशल व्हायरल