शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित मुलगीही अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळण्यास पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 01:59 IST

अलाहाबाद उच्च न्यायालय; मुलाप्रमाणेच मुलीचाही हक्क

लखनऊ : वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी त्यांची विवाहित मुलगीही अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळण्यास पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. 

आपल्या निकालपत्रात न्या. जे. जे. मुनीर यांनी म्हटले आहे की, सरकारी सेवेत असलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यास त्यांच्या मुलाप्रमाणेच मुलगीही पात्र ठरू शकते. मुलीचे लग्न झालेले असो वा नसो, तो मुद्दा नोकरी मिळण्यासाठी महत्त्वाचा नाही.वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी मंजुल श्रीवास्तव हिने केलेला अर्ज प्रयागराज येथील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याने फेटाळून लावला होता. मंजुल विवाहित असल्याने तिला वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळू शकत नाही, असे या अधिकाऱ्याने २५ जून रोजीच्या आपल्या आदेशात म्हटले होते. 

हे तर राज्यघटनाविरोधी कृत्यअनुकंपा तत्त्वावर नोकरी देताना विवाहित मुलींना त्या कुटुंबाचा भाग समजले जात नाही हे राज्यघटनाविरोधी आहे, असा निकाल याआधी विमला श्रीवास्तव खटल्यात देण्यात आला होता. त्याचाही दाखला उच्च न्यायालयाने दिला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयWomenमहिला