शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

पेट्रोलमध्ये इथेनॉल वाढले; वाचले १.१० लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 06:10 IST

Ethanol: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता चारपट वाढून १,८१० कोटी लिटरवर पोहोचली आहे. सरकारच्या इथेनॉल उत्पादनास अनुकूल धोरणांमुळे ही वाढ झाली, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता चारपट वाढून १,८१० कोटी लिटरवर पोहोचली आहे. सरकारच्या इथेनॉल उत्पादनास अनुकूल धोरणांमुळे ही वाढ झाली, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

वाढीव उत्पादन क्षमतेमुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण जवळपास १९ टक्क्यांवर पोहोचले आहे. २०१३ मध्ये ते अवघे १.५३ टक्के होते. त्यामुळे देशाचे १.१० लाख कोटी रुपयांचे विदेशी चलन वाचले आहे. तसेच ऊस व अन्नधान्य उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा लाभ झाला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ पर्यंत देशाची इथेनॉल डिस्टिलेशन क्षमता अवघी ४२१ कोटी लिटर इतकी होती. सरकारने धोरणांत बदल केले तसेच इथेनॉल उत्पादन प्रकल्प उभारणीसाठी व्याज सबसिडी दिली. त्यामुळे आता इथेनॉल उत्पादन क्षमता १,८१० कोटी लिटरवर पोहोचली आहे. चालू ईएसवायमध्ये मेपर्यंत ५४८ कोटी लिटर इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यात आले आहे. मागील ११ वर्षांत साखर कारखाने व डिस्टिलरी प्रकल्पांना इथेनॉल निर्मितीतून २ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला.  आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपPetrolपेट्रोलCentral Governmentकेंद्र सरकार