शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘आम्ही दोघी’तून घडले मनोरंजन अन् प्रबोधन लोकमत सखी मंच: आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त उपक्रमाला प्रतिसाद

By admin | Updated: September 14, 2015 00:39 IST

सोलापूर :

सोलापूर :
संवाद, नृत्य, कला, अभिनय या मनोरंजनाबरोबर हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, आजची कुटुंबव्यवस्था अशा अनेक विषयांवर ‘आम्ही दोघी’ या उपक्रमातून प्रबोधनही झाल़े
लोकमत सखी मंच आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘आम्ही दोघी’ या उपक्रमाला सखींचा भरभरुन प्रतिसाद लाभला़ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत 30 स्पर्धकांनी जोडीने सहभाग नोंदविला़
दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला़ या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे व्हेन्यू पार्टनर हॉटेल त्रिपुरसुंदरी होत़े नणंद-भावजय, जावा-जावा, मैत्रिणी-मैत्रिणी, सासू-सून, आई-मुलगी अशा नात्यांवर आधारित जोड्या ठरविण्यात आल्या होत्या़ प्रत्येक स्पर्धकाला चार मिनिटांत आपली कला सादर करायची संधी देण्यात आली़ नृत्य, कला, गायन, संवाद, अभिनय अशी कला सादर केली आणि त्याला सखींनी टाळ्यांनी दाद दिली़
या स्पर्धेतून सखींनी स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, आजची कुटुंबव्यवस्था अशा विषयांवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला़ त्यालाच साजेसे सूत्रसंचालन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अंजू क्षीरसागर यांनी केल़े (प्रतिनिधी)

दहीहंडीचा आनंद लुटला़़़
या स्पर्धेचा समारोप दहीहंडी सोहळ्याने करण्यात आला़ प्रारंभी र्शीकृष्णाचा पाळणा कार्यक्रम करण्यात आला़ त्यानंतर सखींनी दहीहंडी फोडून आनंद लुटला़ सखींच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता़ याबरोबरच विजेत्या स्पर्धकांवर कौतुकांचा वर्षाव झाला आणि पारितोषिके देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला़

आम्ही दोघीच्या विजेत्या
1)प्रथम जोडी - आरती वागावकर, हेमा देगाव
2)द्वितीय जोडी - निर्मला मेहता (सासू), दीपा मेहता (सून)
-------------------------------------------
फोटो = लोकमत सखी मंचचा लोगो कृपया वापरावा़
11 डीजी 01
‘आम्ही दोघी’ स्पर्धेंतर्गत अभिनय सादर करुन सखींनी काही सामाजिक विषयांवर प्रबोधन केल़े

11 डीजी 02
स्पर्धेतील विजेत्या सखींना पारितोषिके देऊन गौरविण्यात आल़े