शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

ई-मेल, एसएमएसवर पीएफची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:04 IST

पीएफओच्या या सुविधेतून कर्मचाºयांना त्यांच्या पीएफ खात्यातील रकमेची माहिती एसएमएस वा मिस्ड कॉलवर मिळू शकेल.

नवी दिल्ली : कंपनीने वेतनातून कापलेली भविष्य निर्वाह निधी (पीएफ)ची रक्कम पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता एसएमएस व ईमेलवर मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) ही माहिती एसएमएस/ई-मेलद्वारे देण्याचे ठरवले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफची रक्कम कापून ती प्रत्यक्षात खात्यात जमा न करणाºयांना कंपन्या व मालकांना चाप बसणार आहे.या सोयीसाठी कर्मचाºयाचा मोबाइल नंबर व इमेल आयडी त्याच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) शी लिंक असणे आवश्यक आहे. कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, ईपीएफओच्या या सुविधेतून कर्मचाºयांना त्यांच्या पीएफ खात्यातील रकमेची माहिती एसएमएस वा मिस्ड कॉलवर मिळू शकेल. शिवाय सदस्य ई-पासबुकही पाहू शकतील. अनेक कंपन्या कर्मचाºयांच्या पीएफची रक्कम वेळेत वा अजिबातच जमा करीत नाहीत. अशा अनेक तक्रारी आहेत. अशा कंपन्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी