शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा स्वस्त, रात्री महाग मिळेल वीज; सरकार आणणार नवे नियम, २० टक्के दर घटण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 07:38 IST

नविनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नियम आणले जात आहेत. त्यानुसार, दिवसा वीज २० टक्के स्वस्त, तर पिक अवरमध्ये २० टक्के महाग राहील. 

नवी दिल्ली : सध्या महागड्या विजेमुळे जनता त्रस्त आहे. अशा वेळी केंद्र सरकार एका नवा फाॅर्म्युला आणण्याच्या विचारात आहे. ताे अमलात आणल्यास विजेचे बिल सुमारे २० टक्क्यांनी घटू शकते. हा फाॅर्म्युला पिक अवर अर्थात सर्वाधिक वीजवापराच्या तासांवर ठरणार आहे. ऊर्जा मंत्रालय लवकर वीज वापराबाबत नवे नियम लागू करणार आहे. नविनीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी हे नियम आणले जात आहेत. त्यानुसार, दिवसा वीज २० टक्के स्वस्त, तर पिक अवरमध्ये २० टक्के महाग राहील. 

पिक अवर्स काेणते?पिक अवर्समध्ये विजेची मागणी वाढते. त्यामुळे ग्रिडवर ताण वाढताे. सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ९ हे तास पिक अवर्स म्हणून गृहीत धरले जाणार आहेत. सकाळी लाेकांना कामावर जाण्याची लगबग असते. तर सायंकाळच्या तासांमध्ये लाेक घरी येतात आणि एसी, पंखे किंवा टीव्हीचा वापर वाढताे.

कधीपासून हाेणार नवे नियम लागू?व्यावसायिक आणि औद्याेगिक ग्राहकांसाठी एप्रिल २०२४ पासून हे नियम लागू हाेणार आहेत. त्याच्या वर्षभरानंतर कृषी क्षेत्र वगळता इतर ग्राहकांसाठी हे नियम लागू हाेतील.

दिवसा वापरा साैरऊर्जासाैरऊर्जा स्वस्त आहे. त्यामुळे दिवसा या ऊर्जेचा जास्त वापर करता येईल. परिणामी दिवसा विजेचे दर कमी असतील. इतर ऊर्जा निर्मितीसाठी खर्च जास्त येताे. त्यामुळे ती महाग असते.     - आर. के. सिंह, ऊर्जामंत्री 

टॅग्स :electricityवीज