शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

ELECTION RESULT-भाजपावर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचा आभारी- नरेंद्र मोदी

By admin | Updated: February 23, 2017 20:14 IST

महाराष्ट्रासह मुंबईतल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - महाराष्ट्रासह मुंबईतल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. भारतातला प्रत्येक नागरिक हा भाजपावर विश्वास दाखवतोय. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे, मजबूत आणि सर्वसमावेशक भारत तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. महाराष्ट्रात भाजपानं स्वतःला सिद्ध करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. भाजपाचा पारदर्शक कारभार महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे. महाराष्ट्रात मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं मी अभिनंदन करतो. महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत भाजप कार्यकर्ते पोहोचले आहेत. कठोर परिश्रम, निर्धार आणि मेहनतीच्या जोरावर भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष शहरी आणि ग्रामीण भागातही मजबूत केला आहे. त्यामुळे मी भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानतो, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.