शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेची निवडणूक इस्लाम विरुद्ध भगवान, भाजपाच्या आमदाराची मुक्ताफळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 02:18 IST

भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी २०१९मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक ही ‘इस्लाम विरुद्ध भगवान’ आणि ‘पाकिस्तान विरुद्ध भारत’ अशी असेल, असे भाकीत केले आहे.

बल्लिया (उत्तर प्रदेश) : भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी २०१९मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक ही ‘इस्लाम विरुद्ध भगवान’ आणि ‘पाकिस्तान विरुद्ध भारत’ अशी असेल, असे भाकीत केले आहे.अल्पवयीन मुलीवर (१७) बलात्कार केल्याचा आरोप असलेले भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचा सुरेंद्र सिंह यांनी या ११ एप्रिल रोजी बचाव केल्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. बैरिया मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेंद्र सिंह गुरुवारी एका कार्यक्रमानिमित्त वार्ताहरांशी बोलताना म्हणाले होते की, मला सांगा तीन मुलांच्या आईवर कोण बलात्कार करील? सेनगर यांना चुकीच्या पद्धतीने त्या गुन्ह्यात अडकविले आहे. ‘२०१९मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक ही पाकिस्तान विरुद्ध भारत.. इस्लाम विरुद्ध भगवान अशी असेल. (वृत्तसंस्था)> तपासाचा अहवाल द्यालोकांनी ते स्वत: भगवानसोबत आहेत की इस्लामसोबत हे ठरवायचे आहे, असे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, फूट पाडणाऱ्या शक्तींशी भारतशक्ती दोनहात करील. यापूर्वी सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, एकदा भारत ‘हिंदू राष्ट्र’ बनले की जे मुस्लीम हिंदू संस्कृतीत एकरूप होऊन जातील तेच देशात राहू शकतील. फारच थोडे मुस्लीम हे देशभक्त आहेत. एकदा भारत हिंदू राष्ट्र बनले की आमच्या संस्कृतीत एकरूप झालेले मुस्लीमच फक्त भारतात राहू शकतील. जे एकरूप होऊ शकणार नाहीत ते दुसºया देशात आश्रय घ्यायला मोकळे आहेत.