शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांना तंबी; दिव्यांग व्यक्तींचा अपमान करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:14 IST

­राजकीय पक्षांनी दिव्यांग व्यक्तींचा  समावेश पक्षकार्यकर्ता किंवा सदस्य म्हणून करायला हवा. त्यांना समान संधी प्रदान करायला हवी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :   कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रम किंवा प्रसंगात राजकीय पक्षांनी दिव्यांग व्यक्तींबद्दल अवमानकारक शब्द वापरू नयेत. राजकीय नेते, उमेदवारांनी काढलेल्या अशा उद्गारांमुळे त्यांनी दिव्यांग व्यक्तींचा अपमान केला आहे असे मानण्यात येईल, असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.

आयोगाने म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व समुदायांचा सहभाग असणे लोकशाहीला अभिप्रेत आहे. दिव्यांग व्यक्तींबद्दल राजकीय पक्ष अवमानकारक भाषा वापरत असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही उमेदवाराने केलेली अशा प्रकारची वक्तव्ये वा लिखाण हा दिव्यांग व्यक्तींचा अवमान आहे. त्यामुळे अशा गोष्टी होणार नाहीत याची राजकीय पक्षांनी दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन आयोगाने केले.

आयोगाने म्हटले की, राजकीय पक्ष तसेच उमेदवार टीका करताना मुका, पागल, सरफिरा, आंधळा, चकणा, हिरा, लंगडा, लुळा, अपंग अशांसारखे शब्द काही वेळेस वापरतात. मात्र अशा शब्दांचा वापर करून दुसऱ्याचा अवमान करणे टाळले पाहिजे. 

...तर कारवाईआयोगाने म्हटले आहे की, दिव्यांगांबद्दल अवमानकारक उल्लेख करणाऱ्यांवर दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायदा, २०१६तील ९२व्या कलमाद्वारे कारवाई देखील होऊ शकते.­राजकीय पक्षांनी दिव्यांग व्यक्तींचा  समावेश पक्षकार्यकर्ता किंवा सदस्य म्हणून करायला हवा. त्यांना समान संधी प्रदान करायला हवी. 

लैंगिक भेदभाव करणारी भाषा वापरू नकाnआयोगाने म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी कुठेही दिव्यांगांचा अवमान होईल अशी भाषा वापरली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. nआम्ही दिव्यांग व्यक्तींबद्दल अवमानकारक तसेच लैंगिक भेदभाव करणारी भाषा वापरणार नाही, असे राजकीय पक्षांनी आपल्या वेबसाइटवरून जाहीर केले पाहिजे.nदिव्यांगांचा आदरपूर्वक कसा उल्लेख करावा याचे राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग