शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

'निवडणूक आयोगानं बुरख्यावर प्रतिबंध घातले पाहिजेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 9:01 AM

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बुरखा घालून बोगस मतदान केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मुजफ्फरपूरः केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बुरखा घालून बोगस मतदान केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, निवडणूक आयोगानं बुरख्यावर प्रतिबंध घातले पाहिजेत. बिहारमधल्या मुजफ्फरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना गिरीराज सिंह यांनी बुरख्याच्या आडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला आहे. न्यूझीलंडमध्ये बॉम्बस्फोट होतात, त्यावेळी भारतातली टुकडे-टुकडे गँग मेणबत्ती जाळतात. परंतु शेजारील श्रीलंकेत अशा प्रकारचे स्फोट झाल्यानंतर ते मेणबत्ती जाळत नाहीत, असंही गिरीराज सिंह म्हणाले आहेत.तसेच श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं तात्काळ बुरख्यावर प्रतिबंध घातला आहेत. बुरख्याच्या आडूनच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले. त्यामुळे आता तरी निवडणूक आयोगानं त्यावर बंदी घालावी, अशी मागणी गिरीराज सिंह यांनी केली आहे. तत्पूर्वी शिवसेनेनंही त्यांचं मुखपत्र असलेल्या सामनातून बुरखा बंदीची भूमिका घेतली होती. त्या भूमिकेवरून शिवसेनेत दोन गट पडले.

अग्रलेखातून करण्यात आलेली बुरखाबंदीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तर बुरखाबंदीची शिवसेनेची भूमिका नवीन नाही. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा ती ठामपणे मांडली आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी समर्थन केले होते. त्यामुळे बुरखा बंदीवर शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीम