शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

UP ELECTION 2017 - वाराणसीत आठही जागांवर हर हर मोदी!

By admin | Updated: March 11, 2017 16:00 IST

संपूर्ण उत्तर प्रदेशात मोदीलाट आलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या काशीमध्येही भाजपाला

ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 11 -संपूर्ण उत्तर प्रदेशात मोदीलाट आलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या काशीमध्येही भाजपालादणदणीत विजय मिळाला आहे. वाराणसीमधील आठपैकी आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये आठ कमले उमलली आहेत.
लोकसभा निवडणुकीत बंपर यश मिळवणाऱ्या भाजपासमोर विधानसभा निवडणुकीत त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान होते. तर आपल्या मतदारसंघातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवणे मोदींसाठी प्रतिष्ठेचे बनले होते. दरम्यान,  अखेरच्या क्षणी कोणतीही कमतरता राहू नये म्हणून,  मोदींनी तीन दिवस वाराणसीमध्ये ठाण मांडले होते. 
अखेर आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये वाराणसी उत्तर येथून भाजपाचे रवींद्र जयस्वाल, वाराणसी दक्षिण येथून निळकंठ तिवारी, वाराणसी केंट येथून सौरभ श्रीवास्तव, रोहानिया येथून सुरेंद्र सिंग, अजगरा येथून कैलाशनाथ सोनकर आणि पिंडारा येथून अवधेश सिंग यांनी विजय मिळवला. सेवापुरी येथून अपना दल (एस)-भाजपा आघाडीचे नील रतन पटेल आणि शिवपूर येथून अनील राजभर विजयी झाले.