शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2017 : सपा-बसपा म्हणजे एक ही थाली के चट्टे बट्टे - मोदी

By admin | Updated: March 5, 2017 23:15 IST

सपा-बसपा म्हणजे एक ही थाली के चट्टे बट्टे है प्रकारातले आहे आणि काँग्रेस म्हणजे काही वर्षांनंतर एक पुरातत्व विभाग सुरु करावा लागेल, काँग्रेस नावाची कोणती पार्टी होती का याचा शोध घ्यायला लागेल

ऑनलाइन लोकमतवाराणसी, दि. 5 -  महाराष्ट्रातील विजयाचा दाखला देत, भविष्यात पुरातत्व विभागाला काँग्रेस पक्ष शोधण्याचे काम करावे लागेल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. वाराणसीत सलग दुसऱ्या दिवशी मोदी यांचा रोड शो झाला. या मेगा शोनंतर जाहीर सभेत बोलताना मोदींनी काँग्रेससह समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावरही तोफ डागली. सपा-बसपा म्हणजे एक ही थाली के चट्टे बट्टे है प्रकारातले आहे. 

काही राज्यांमध्ये डाव्यांचे सरकार आहे. उदाहर्णार्थ पश्चिम बंगाल. तिथे गरिबी, कायद्याचा धाक नसणे यासारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. चांगले सरकार देण्यावर आमचा भर आहे, आम्ही जनतेबरोबर कनेक्टेड आहोत, त्यांच्या अडचणींची आम्ही नोंद घेतो आणि त्यांची अडलेले कामं वेळेत पूर्ण होईल याची काळजी घेतो. देशात भाजपाने ज्या राज्यांमध्ये सत्तेत होतं किंवा आत्ता आहे तिथे आम्ही विकासावर लक्ष्य केंद्रित केलेले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशातील तरूण मरणाला मुठीमध्ये घेऊन शत्रुला धडा शिकवण्यासाठी गेले होते आणि सकाळी येऊन करवाई यशस्वी झाल्याची बातमी दिली असे म्हणत मोदींनी सर्जिकल स्ट्राइक करण्याऱ्या जवानांचे कौतुकही केले. उत्तर प्रदेशमधील ३० लाख कुटुंबांना घरांची गरज आहे, केंद्राने राज्य सरकारकडून गरजू कुटुंबांची यादी मागवली तर राज्य सरकार अजूनही झोपलेलेच आहे, जे यादी देऊ शकत नाही ते घर काय देणार असे म्हणतं त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. आम्हाला राज्यात रिंग रोड बांधायचे होते मात्र राज्य सरकारने त्यासाठी सहकार्य केले नाही, त्यांनी अनेक अडचणी आणल्या आहेत. नेत्यांनी, सरकारी बाबूंनी देशाला लुटले आहे, छोट्या लोकांना त्रास होऊ देणार नाही मात्र त्यांना लुटणाऱ्यांना मी सोडणार नाही. देशात जो एखाद्या पदावर बसला आहे, ज्याला कागदांवर फायलींवर सह्या करण्याचा अधिकार मिळाला आहे अशाच लोकांनी देशाला लुटले आहे. आधी लोकं विचारायचे किती गेले, आता विचारतात मोदीजी किती आले, काशीच्या लोकांना त्यांच्या खासदारावर गर्व असेल कारण त्याच्यावर एकही आरोप नाहीये असेही मोदी म्हणाले.