शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडात दरीत जीप कोसळून आठ ठार

By admin | Updated: July 4, 2016 04:37 IST

उत्तराखंडात पावसाचा कहर सुरूच असून, शनिवारी रात्री उशिरा रस्ता खचल्याने झालेल्या एका अपघातात जीप दरीत कोसळून आठ जण ठार झाले

डेहराडून : उत्तराखंडात पावसाचा कहर सुरूच असून, शनिवारी रात्री उशिरा रस्ता खचल्याने झालेल्या एका अपघातात जीप दरीत कोसळून आठ जण ठार झाले आहेत, तर नऊ जण जखमी झाले. डेहराडूनजवळच्या चकराता शहरानजीक हा अपघात झाला. उत्तराखंडात गत चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. शनिवारी रात्री ही जीप प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक रस्ता खचल्याने जीप थेट दरीत कोसळली. यात आठ जण मृत्युमुखी पडले. आतापर्यंत या पावसाने २९ जणांचे बळी घेतले आहेत, तर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या वाढू शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे. अनेक भागांत पावसाने हाहाकार उडालेला असताना आगामी ३६ तासांत जोरदार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)भिंत कोसळून एक ठार मथुरा : उत्तर प्रदेशात मथुरा येथे रविवारी दुपारी पावसाने एक भिंत पडून यात एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका घराची भिंत कोसळून नसरुद्दीन यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.