शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सुशिक्षित बेरोजगार वाढले, राष्ट्रीय सर्वेक्षण अहवालातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 07:51 IST

‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’ची माहिती : २०१७-१८मधील परिस्थिती

नवी दिल्ली : कमी शिक्षण असलेल्या लोकांच्या तुलनेत २०१७-१८मध्ये शिक्षित लोकांमधील बेरोजगारी अधिक प्रमाणात वाढली असल्याचे सर्वेक्षण समोर आले आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने (एनएसएसओ) ही माहिती दिली आहे.

या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, २०१७-१८मध्ये कौशल्यप्राप्त लोकांची संख्या दुप्पट झाली आहे. त्या तुलनेत २०११-१२मध्ये कौशल्यप्राप्त लोकांची संख्या कमी होती. या सर्वेक्षणातून असेही संकेत मिळत आहेत की, २०१७-१८मध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक होते. विशेषत: ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक होते, जिथे तरुण महिलांना पुरुषांच्या तुलनेत शिक्षणाची अधिक संधी मिळाली.जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर आॅफ इन्फॉर्मल सेक्टर अँड लेबर स्टडिजचे अध्यक्ष संतोष मल्होत्रा म्हणाले की, १५-१६ वर्षाच्या वर्गातील एकूण माध्यमिक नोंदणी दर २०१० मधील ५८ टक्क्यांवरून २०१६ मध्ये ९० टक्क्यांवर गेला आहे.बिगर कृषी क्षेत्रात रोजगार प्राप्त करण्यात यशस्वी न ठरणारे लोक बेरोजगार राहू शकतात. २००४-०५ आणि २०११-१२च्या दरम्यान बिगर कृषी रोजगार वाढत होते. म्हणून बेरोजगारीचा दर घटत होता. ज्या तरुणांनी औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे, त्यांची संख्या २०११-१२ मध्ये २.४ टक्के होती. ती २०१७-१८ मध्ये २.५ टक्के झाली. याशिवाय २.२ टक्के लोकांनी नोकरी करत असतानाच व्यावसायिक शिक्षण घेतले, तर १.८ टक्के लोकांनी स्वत:च कौशल्य आत्मसात केले.हाताला काम नसणाऱ्यांचे प्रमाण असे वाढले२०१७-१८मध्ये विशेषत: ग्रामीण भागातील साक्षरतेत सुधारणा झाली आहे.या सर्व्हेनुसार राष्ट्रीय बेरोजगारी ६.१ टक्के होती.२०११-१२५.९%२०१७-१८१२.४ %

टॅग्स :jobनोकरी