शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कार्ती यांच्या दहा ठिकाणांवर ईडीचे छापे, पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:16 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दहा ठिकाणांवर सक्तवसुुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी छापे घातले. यात दिल्लीतील पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात मनी लाँड्रिंग तपासाच्या घटनाक्रमात ही कारवाई केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दहा ठिकाणांवर सक्तवसुुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी छापे घातले. यात दिल्लीतील पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात मनी लाँड्रिंग तपासाच्या घटनाक्रमात ही कारवाई केली आहे.सूत्रांनी सांगितले की, शनिवारी सकाळपासूनच कार्ती यांच्या चेन्नईतील ९ ठिकाणांवर छापेमारी सुरू झाली. याशिवाय दक्षिण दिल्लीतील जोरबागमधील निवासस्थानीही छापे मारले. ज्या ठिकाणांवर छापे मारले त्यात कार्ती यांच्याशी संबंधित चार्टर्ड अकाऊंटंट, त्यांचे सहायक व कार्ती यांचे चेन्नईतील निवासस्थान यांचा समावेश आहे. या धाडीत काही कागदपत्रे हाती लागली असल्याचा दावा सूत्रांनी केला.ईडीला अधिकारच नाहीया छाप्यांविषयी पी. चिदंबरम म्हणाले सांगितले की, ईडीचे छापे हास्यास्पद आहेत. अधिकाºयांना त्यांच्या निवासस्थानी काहीही मिळाले नाही. ईडीच्या अधिकाºयांनी किचन आणि बाथरूममध्येही शोध घेतला; पण त्यांना काहीही सापडले नाही, असा दावा करून पी. चिदंबरमम्हणाले की, मुळात मनी लाँड्रंग कायद्यानुसार कोणतीही कारवाई करण्याचे अधिकार ईडीला देण्यात आलेलेच नाहीत.

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरम