शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘सुदर्शन न्यूज’च्या संपादकाला अटक

By admin | Updated: April 14, 2017 01:20 IST

संभळमधील वेगवेगळ््या गटांमध्ये द्वेषभावना निर्माण केल्याच्या आरोपावरून ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश चव्हाणके

लखनौ : संभळमधील वेगवेगळ््या गटांमध्ये द्वेषभावना निर्माण केल्याच्या आरोपावरून ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश चव्हाणके यांना अटक झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार संभळ पोलिसांनी चौखाने यांना बुधवारी रात्री येथील चौधरी चरणसिंह विमानतळावर अटक केली. ते येथून निघण्याच्या तयारीत होते. धर्म, वंश, जन्माचे ठिकाण आदी मुद्द्यांवरून वेगवेगळ््या समाजात शत्रुत्व निर्माण करण्यास चिथावणी दिल्याबद्दल चौखाने यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ््या कलमान्वये १० एप्रिल रोजी संभळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सुदर्शन न्यूजने प्रक्षेपित केलेल्या कार्यक्रमामध्ये चव्हाणके यांनी आक्षेपार्ह आशय दिला व त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. संभळमध्ये ९ एप्रिल रोजी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित झाल्यावर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने चौखानेविरोधात गुन्हा दाखल केला. या वाहिनीवर ६ ते ८ एप्रिल दरम्यान प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमांकडे या बैठकीत प्रतिष्ठित नागरिकांनी शांतता समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. तसेच संसदेमध्येही हा प्रश्न उपस्थित झाला होता. सुदर्शन न्यूजला प्रतिक्रिया विचारली असता प्रसारमाध्यमाला धमकावण्याच्या प्रयत्नाचा आम्ही निषेध करतो, असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)आश्वासन दिले होते...सुदर्शन न्यूजविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्यसभेत सरकारने बुधवारी दिले होते. सरकार कोणालाही सामाजिक सलोखा व ऐक्य बिघडवू देणार नाही, असे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तारअब्बास नक्वी यांनी म्हटले होते.