शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

काँग्रेस आमदाराला ईडीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 03:53 IST

बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे.

बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. हेब्बाळकर यांची गुरुवारी (१९ सप्टेंबर) दिल्लीमध्ये चौकशी केली जाणार आहे. हेब्बाळकर या माजी मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या समर्थक आहेत.बेकायदेशीर मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी शिवकुमार यांना अटक करण्यात आली असून त्यांची दिल्लीत चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात लक्ष्मी हेब्बाळकर यांचीही चौकशी होणार आहे.कर्नाटकात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शिवकुमार यांच्यावर आयकर खात्याने छापा टाकला होता. त्यानंतर लगेच आयकर विभागाने लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बेळगाव येथील निवासस्थानीदेखील छापा टाकला होता. आयकर खात्यानंतर ईडीनेदेखील लक्ष्मी यांची चौकशी सुरू केली आहे.शिवकुमार यांच्या अटकेनंतर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील हेब्बाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारचानिषेध केला होता. याशिवायईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी शिवकुमार यांनी हेब्बाळकर यांच्याशी फोनवरून संभाषण केल्याचा संशय आल्याने ईडी अधिकाऱ्यांनी हेब्बाळकर यांची चौकशी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.