शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने केजरीवाल आणि आप'वर आरोपपत्रात केले आरोपी, केले 'हे' गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 14:53 IST

ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोवा निवडणुकीत लाच स्वरुपात मिळालेला पैसा वापरण्यात आल्याची केजरीवालांना माहिती होती, असा ईडीचा दावा आहे.

दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. चार्जशीटमध्ये ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीलाही आरोपी केले आहे. आरोपपत्रात ईडीने अरविंद केजरीवाल यांचा घोटाळ्यातील किंगपिन आणि सूत्रधार म्हणून वर्णन केले आहे. एवढेच नाही तर गोव्याच्या निवडणुकीत लाचेच्या पैशाचा वापर झाल्याचीही माहिती असल्याचा दावा ईडीने केला आहे.

भीषण वास्तव! भारतातील 'या' गावात स्वातंत्र्यानंतरही उपलब्ध नाही वीज, पाणी, पक्के रस्ते

आरोपपत्रात अरविंद केजरीवाल आणि आरोपी विनोद चौहान यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटचा तपशील देण्यात आला आहे. के कविता यांच्या पीएने विनोदच्या माध्यमातून आम आदमी पक्षाला गोवा निवडणुकीसाठी २५.५ कोटी रुपये पाठवल्याचा आरोप आहे. 'विनोद चौहान यांचे अरविंद केजरीवाल यांच्याशी चांगले संबंध असल्याचे या गप्पांमधून स्पष्ट झाले आहे, असा दावा ईडीने केला आहे. 

मंगळवारी न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत केजरीवाल यांना १२ जुलैला समन्स पाठवले. मद्य धोरण प्रकरणात मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेल्या ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. ते सध्या तिहार तुरुंगात आहे. केजरीवाल यांना १२ जुलै रोजी हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने त्यांना दिले.

दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात ईडी याचिका १५ जुलै रोजी सुनावणीसाठी लिस्टेड  केली आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाच्या २० जूनच्या आदेशाला स्थगिती दिली होती, या अंतर्गत केजरीवाल यांना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला होता. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांना ईडीच्या वकिलांनी सांगितले की, तपास यंत्रणेला केजरीवाल यांच्या याचिकेवरील उत्तराची प्रत मंगळवारी रात्री ११ वाजता मिळाली आणि ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप