शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेणार - प्रेम वत्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 04:41 IST

सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल.

मुंबई : सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेत आलेली मंदी तात्पुरती असून, लॉकडाऊन संपताच अर्थव्यवस्था परत भरारी घेईल, असे भाकीत कॅनेडियन गुंतवणूकदार व उद्योगपती प्रेम वत्स यांनी केले आहे.

सध्या जनता घरात कैद झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्याबरोबर जनतेच्या आजवर काबूत ठेवलेल्या भावना बाहेर येतील व त्यातून वस्तू व उत्पादनांची मागणी वाढेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही वत्स म्हणाले. बंगळुरू विमानतळाबाबत वत्स म्हणाले, सध्या आम्ही तिथे दुसरी धावपट्टी बांधतो आहोत व नव्या टर्मिनल बिल्डिंगचा प्रस्ताव आहे. गेल्यावर्षी एकही विमानतळ मिळाले नाही. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत वत्स म्हणाले, पॅकेजचा उपयोग अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.

लॉकडाऊननंतर भारतात गुंतवणूकदारांसाठी अनेक नवी क्षेत्रे खुली होणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची विकासक्षमता परत येणार आहे, असेही फेअर बॉक्स फायनान्शियल होल्डिंग्जचे अध्यक्ष असलेले वत्स म्हणाले.फेअरफॅक्सने भारतात सध्या इंडिया इन्फोलाईन लिमिटेड, सीएसबी बँक, थॉमस कुक व बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये गुंतवणूक केली आहे. लॉकडाऊननंतर जी नवी उद्योगक्षेत्रे उदयाला येतील त्यात आम्हीही गुंतवणूक करू, असेही वत्स म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था