शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्था मंदावली, सरकारची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 06:20 IST

२0१६-१७ या वित्तवर्षात अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची गती मंदावली आहे, अशी स्पष्ट कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली.

नवी दिल्ली : २0१६-१७ या वित्तवर्षात अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची गती मंदावली आहे, अशी स्पष्ट कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली. सरकारने म्हटले की, २0१५-१६मध्ये सकळ देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वृद्धीदर ८ टक्के होता. तो २0१६-१७मध्ये ७.१ टक्क्यांवर आला. तथापि, येणाºया काही तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर वाढेल, असे संकेत आर्थिक घडामोडींतून आहेत.जेटली यांनी सांगितले की, आर्थिक वृद्धीच्या धिम्या गतीचे प्रतिबिंब उद्योग आणि सेवा क्षेत्रातील धिम्या वृद्धीत दिसून आले. अर्थव्यवस्था मंदीत येण्यामागे अनेक कारणे आहेत. संरचनात्मक, बाह्य, वित्तीय आणि मौद्रिक अशा कारणांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.सभागृहात सांगण्यात आले की, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, २0१४-१५, २0१५-१६ आणि २0१६-१७ या वित्तवर्षांत जीडीपीचा वृद्धीदर अनुक्रमे ७.५ टक्के, ८ टक्के आणि ७.१ टक्के राहिला. २0१७-१८च्या पहिल्या आणि दुसºया तिमाहीत जीडीपीचा वृद्धीदर अनुक्रमे ५.७ टक्के आणि ६.३ टक्के राहिला.जेटली यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी असली तरी आंतरराष्टÑीय नाणेनिधीनुसार, २0१६मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती. २0१७मध्ये ती दुसºया क्रमांकाची सर्वाधिक गतिमान अर्थव्यवस्था राहिली.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदी