शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेला आणखी चलनी नोटांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:32 IST

नोटाबंदीनंतर सरकारने ५०० रूपयांची नवी नोट चलनात आणली.

कोलकाता : देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी चलनाची गरज असेल, असे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्याने गुरुवारी नमूद केले. नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने एक हजार व ५०० रूपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर व्यवहारात नोटांचे प्रमाण घटले आहे. आता जीडीपी वाढत असल्याने आणखी चलन लागेल, असे अधिकारी म्हणाला.

नोटाबंदीनंतर सरकारने ५०० रूपयांची नवी नोट चलनात आणली. परंतु, एक हजाराची रद्दच करून दोन हजारांची चलनात आणली. आता बनावट नोटांचे प्रमाण नगण्य आहे. नोटा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी बँक अधिक उपाय करणार असून त्यासाठी पात्रता पूर्व निविदा काढली आहे, असे तो म्हणाला. नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांबद्दल दुसरा अधिकारी म्हणाला की, रिझर्व्ह बँक ठेवी स्वीकारणाºया एनबीएफसींजस लोकआयुक्त डिजिटल ओम्बड्स-मनसह नियुक्त करील. आर्थिक सहभागासाठी रिझर्व्ह बँक राष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करीत आहे, असे अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था)उद्योगांना सहज कर्जउद्योगांना रिझर्व्ह बँकेने सूक्ष्म, छोट्या व मध्यम उद्योगांसाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीमुळे कर्ज विनाअडथळा मिळेल. यासाठी बँकेने बँका व एनबीएफसी यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली आहे.