शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दोनदा तपासणी केलेल्या ईव्हीएम, हेच विरोधकांना निवडणूक आयोगाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:36 IST

विरोधी पक्षांकडून ईव्हीएमबाबत उपस्थित करण्यात येणारे संभाव्य प्रश्न व आरोपांचा निपटारा करण्याची तयारीही सुरू केली आहे.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : विरोधी पक्षांकडून ईव्हीएमबाबत उपस्थित करण्यात येणारे संभाव्य प्रश्न व आरोपांचा निपटारा करण्याची तयारीही सुरू केली आहे. दोनदा तपासणी केलेले ईव्हीएम मतदानासाठी लावण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.पहिल्या टप्प्यातील तपासणीमध्ये निवडणूक आयोग आपल्यातर्फे सर्व ईव्हीएमची तपासणी करील. अचानक कोणतीही मशीन निवडून अभियंते व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर संबंधित मशीनवर मतदान तपासले जाते. जे बटन दाबले जात आहे, ते योग्य पद्धतीने काम करीत आहे की नाही, हे पाहिले जाते. दुसऱ्या तपासणीच्या वेळी निवडणूक आयोग सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करून मतदान यंत्रांची तपासणी करणार आहे. ते त्यांच्यासमवेत कोणत्याही अभियंत्याला किंवा ईव्हीएमच्या तज्ज्ञाला नेऊ शकतात. तेथे ते त्यांच्या शंका उपस्थित करून कोणतीही मशीन अचानकपणे तपासणी करू शकतात.मतदान केंद्रावरही चाचणीमहाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांतील कोणीही व्यक्ती, कोणत्याही पक्षाशी संबंधित कार्यकर्ता किंवा कोणीही सामाजिक कार्यकर्ता आपली शंका उपस्थित करून तपासणीसाठी अर्ज करू शकतात. एवढेच नव्हे तर मतदान यंत्रे जेव्हा मतदान केंद्रांवर तैनात केली जातील, त्यावेळीही तेथे असलेले विविध पक्षांचे बुथ कार्यकर्ते किंवा निवडणूक एजंट यांच्यासमोर मशीनवर मतदान सुरू करण्यापूर्वी चाचणी घेऊन दाखवली जाते. त्यानंतर मात्र एखाद्या ईव्हीएमबाबत काही आक्षेप असल्यास निवडणूक आयोग काही करू शकत नाही.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग