शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीसह एनसीआरला भूकंपाचे धक्के, उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग केंद्रबिंदू

By admin | Updated: February 6, 2017 23:36 IST

दिल्लीतील एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. उत्तराखंडमध्ये भूकंपाचे केंद्रबिंद दाखवण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - दिल्लीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयागमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवण्यात आला आहे. सोमवारी रात्री 10 वाजून 35 मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. मसुरी, सहारनपूर, गाझियाबाद, चंदिगढ, ऋषिकेश आणि  डेहराडूनलाही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. या भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. जमिनीच्या 33 किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर उतरले असून, दिल्लीतल्या रस्त्यांवर लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे. डेहराडूनमध्ये भूकंप बराच वेळ जाणवल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली आहेत. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागालाही या भूकंपाचे धक्के बसले आहेत.

पंजाबमध्ये भूकंप जाणवला असून, यात कोणतीही वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भूकंपानं कच्च्या दुकानांना धोका संभवण्याची शक्यता भूगर्भ वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. भूकंपानंतर आता सौम्य धक्के बसण्याची शक्यता आहे. मात्र भूकंपाची तीव्रता कमी असल्याचा अंदाज भूगर्भ वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. एनडीआरएफनं हाय अलर्ट जारी केलं असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भूकंपाचा अहवाल मागवला आहे.