वॉशिंग्टन : परिसरातील शहरांना शुक्रवारी रात्री १२.0६ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर ३.४ तीव्रता नोंदविण्यात आली तर केंद्रबिंदू १६ कि.मी. खोल भूगर्भात होता. भूकंपाची कंपने एव्हरेट, ग्रेनाईट फॉल यासह कॅनडातील व्हँकोव्हर, विक्टोरिया या शहरात जाणवली. यापूर्वी रात्री ८.२८ वाजता ताजिकिस्तानला ५.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.
अमेरिका व ताजिकिस्तानला भूकंपाचे धक्के
By admin | Updated: July 2, 2016 01:32 IST
वॉशिंग्टन परिसरातील शहरांना शुक्रवारी रात्री १२.0६ वाजता (भारतीय प्रमाण वेळ) भूकंपाचा धक्का बसला.
अमेरिका व ताजिकिस्तानला भूकंपाचे धक्के
02-July-2016 : 01:40:50