शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

धूळ पेरणीसाठी...

By admin | Updated: May 2, 2016 20:35 IST

खरीप हंगामासाठी खते, बियाणे मुबलक

खरीप हंगामासाठी खते, बियाणे मुबलक

विविध पिकांचे अपेक्षित क्षेत्र व बियाण्यांची गरज
(क्षेत्र हेक्टरममध्ये,बियाण्याचे आकडे क्विंटलमध्ये)
पिकाचा प्रकारक्षेत्रबियाण्याची गरज
कपाशी४३३६६६२१ लाख ६८ हजार ३३० पाकिटे
मका१ लाख ७५५८१६१३४
ज्वारी५३४०९४१९३
सोयाबीन३८८९२१८९६०
तीळ३२१५४८
बाजरी१२८७३३८६
तूर१३४७१८०८
मूग३२३९९७१८७
उडीद२८८०३२५९२
मक्याचे क्षेत्रही वाढणार कपाशीप्रमाणे मक्याचे क्षेत्रही वाढणार आहे. मागील हंगामात ९२ हजार हेक्टरवर मका होता. यंदा मात्र एक लाख सात हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मक्याची पेरणी होईल, अशी अपेक्षा आहे.

७९ हजार मे.टन खते शिल्लक
जिल्हाभरात रब्बी हंगामातून आलेली ६० हजार मे.टन खते शिल्लक आहेत. ती गोदामांमध्ये आहेत. तर कंपन्यांच्या पातळीवर १९ हजार मे.टन खते आहेत. अशी ७९ हजार मे.टन खते शिल्लक आहेत. ती खरीप हंगामासाठी उपयोगात येतील, असे कृषि विभागाने म्हटले आहे.

खत पुरवठ्याबाबत माहिती
(आकडे मे.टनमध्ये)
युरीया - एक लाख २६ हजार ७६०
सुपर फॉस्फेट- ६२८००
पोटॅश- ६०४०० डीएपी- १३५००
मिश्र खते- ८३९००