शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महिला पत्रकारांच्या दबावामुळे अकबर मंत्रिपदावरुन पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 05:27 IST

आयबीचा होता अहवाल; भाजपाही कारवाई करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : महिला पत्रकारांकडून येणारा दबाव आणि रा. स्व. संघाकडून व्यक्त झालेली तीव्र नाराजी यांमुळे अखेर एम. जे. अकबर यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता भाजपाही त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अकबर यांनी राजीनाम्याची माहिती देताना म्हटले की, माझ्याविरुद्धच्या आरोपांबाबतची न्यायालयीन लढाई मी वैयक्तिक पातळीवर लढू इच्छितो. त्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.देशभरातील २00 हून अधिक महिला येत्या दोन दिवसांत पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्च्याने जाऊन, मोदी यांच्याकडे संरक्षण मागण्याच्या तयारीत असल्याचा अहवाल इंटलिजन्स ब्युरोने दिला होता. त्यामुळे अकबर यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. प्रेस क्लब आॅफ इंडिया आणि विमेन्स प्रेस कॉर्प्स या संघटनेने मंगळवारीच अकबर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रा. स्व. संघानेही महिला पत्रकारांच्या अकबर हटाव मोहिमेला पाठिंबा दर्शवला होता.सुमारे २0 महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करीत असताना, त्यांना मंत्रीपदी ठेवलेच कसे जाते, अशी भूमिका संघाने घेतली होती. संघाचे कार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ‘मीटू’ मोहिमेला पाठिंबा दिल्यानंतर. अकबर यांचे मंत्रीपद जाणार, हे स्पष्ट झालेच होते. होसबळे व मोदी यांचे घनिष्ठ संबंध आहेत...त्यानंतर दिला राजीनामापंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना मंगळवारी अकबर यांच्याकडे पाठवले होते. त्यामुळे ते लगेचच राजीनामा देतील, अशी अटकळ होती. पण त्यांनी लगेच राजीनामा दिला नव्हता. अकबर यांच्याविरोधात न्यायालयात साक्ष देण्यास देशातील २0 महिला पत्रकारांनी तयारी दर्शवली आहे.

टॅग्स :Metoo CampaignमीटूWomenमहिलाsexual harassmentलैंगिक छळ