शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीमध्ये भाऊबीजेनिमित्त महिला करणार बसने मोफत प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 09:46 IST

दिल्लीमध्येही भाऊबीजेचे औचित्य साधून  दिल्ली परिवहन निगम (डीटीसी)ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील महिलांना भाऊबीजेच्या दिवशी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

नवी दिल्ली - 'भाऊबीज' हा बहिण भावाचं गोड नातं दृढ करणारा सण. सणाच्या निमित्ताने बहिण भाऊ एकमेकांना छान भेटवस्तू देत असतात. दिल्लीमध्येही भाऊबीजेचे औचित्य साधून  दिल्ली परिवहन निगम (डीटीसी)ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील महिलांना भाऊबीजेच्या दिवशी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. दिल्ली परीवहन निगम (डीटीसी) ने गुरुवारी (8 नोव्हेंबर) ही घोषणा केली.

दिल्लीतील महिला शुक्रवारी (9 नोव्हेंबर) म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी दिल्ली-एनसीआरमध्ये दिल्ली परिवहन निगमच्या एसी आणि नॉनएसी बसमधून दिवसभर मोफत प्रवास करणार आहेत. महिला प्रवासी प्रवास करताना कोणतेही भाडे आकारले जाणार नाही. तसेच गर्दी टाळण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यात आल्या आहेत. डीटीसी दरवर्षी महिलांना मोफत प्रवास करण्याची संधी देते.

टॅग्स :delhiदिल्लीDiwaliदिवाळीWomenमहिला